गुरुपौर्णिमेनिमित्त मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदना

मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदनागुरुपौर्णिमेनिमित्त कलांगण, मुंबईतर्फे अनोखे सादरीकरण पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव म्हणजे संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व . मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली वेगवेगळ्या धाटणीची गीते सादर करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. ७ वर्षापासून ते २५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, निवेदनाची बाजू सांभाळत कल्पकता आणि कलात्मकतेची चुणूक दर्शविली….

Read More

देशभक्त भाऊसाहेब कुदळेंचे शैक्षणिक कार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील कर्मवीरांची मूळ प्रेरणा

देशभक्त भाऊसाहेब कुदळेंचे शैक्षणिक कार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील कर्मवीरांची मूळ प्रेरणा दक्षिण भारत जैन सभेनं भाऊसाहेब कुदळें सारखा कर्तबगार नेता घडवला – प्रा.एन.डी.बिरनाळे दुधगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२५ : दुधगावात १९०६ साली आण्णासाहेब लठ्ठेंचं ऐकलेले भाषण आणि १९०९ मध्ये कोल्हापूर येथील दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील उपस्थिती. या दोन्ही घटनांचा सकारात्मक परिणाम म्हणजे भाऊसाहेब कुदळे यांनी…

Read More

मानवाच्या सदृढ आरोग्या साठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक

मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक पंढरपूर शहरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग बायोस्फिअर्स संस्थेचा सिद्धबेट आळंदी येथे अनोखा उपक्रम पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. २१/०६/२०२५- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माऊली हरित अभियाना अंतर्गत बायोस्फिअर्स संस्थेच्या संकल्पनेतून या वर्षी शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी  सिद्धबेट-आळंदी येथे योगवल्ली-योगिनी समवेत योग असा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. योगसाधना, योगिक मुद्रा, योगाचे मानवी जीवनातील महत्व,…

Read More

केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनी योगा करण्यापेक्षा दररोज योगासनाचा अभ्यास करावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केवळ आंतरराष्ट्रीय योगदिनी योगा करण्यापेक्षा दररोज योगासनाचा अभ्यास करावा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केरळच्या मलप्पपुरम मध्ये साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.21 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त केरळ मधील मलप्पपुरम मधील वैद्यरत्न पी एस…

Read More

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ – पतंजली योगपीठ व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने दि २१ जून रोजी एक पृथ्वी,एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात…

Read More

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोनके येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सोनके /सुधाकर खरात /ज्ञानप्रवाह न्यूज- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके ता.पंढरपूर येथे अभिवादन करण्यात आले . प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक ईश्वर खरात ,सोपान माळी , वसंत…

Read More

फक्त घोषणा नको,चांगल्या बस प्रवाश्यांना तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत – अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी

फक्त घोषणा नको,प्रवाश्यांना चांगल्या बस तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत -अ.भा. ग्राहक पंचायतीची मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, सुस्थितीत बसमधून प्रवास एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यासाठी नवीन लालपरी बसेस प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायत ने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माण तालुक्यात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मासाळवाडी येथे अभिवादन ज्ञानवर्धिनी हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन म्हसवड ता.माण / ज्ञानप्रवाह न्यूज- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त मासाळवाडी ता.माण जि.सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी,डॉ.वसंत मासाळ,नानासाहेब मासाळ, महेश…

Read More

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर पोंभुर्ले येथे स्मृतीदिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्याची गेली ३५ वर्षे जोपासलेली चळवळ अभिमानास्पद आहे परंतू ही चळवळ पत्रकारांपूर्ती मर्यादित आहे असे वाटते. इथून पुढच्या काळात विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या माध्यमातून बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा…

Read More
Back To Top