हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह

हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह विष्णू महाराज कबीर यांचे काल्याचे किर्तन झरेगाव / ज्ञानप्रवाह न्यूज- बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे सालाबाद प्रमाणे हणुमान जयंती निमित्त 62 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हनुमान मंदीरात करण्यात आले आहे.या सप्ताहा मध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांना आमंत्रीत करण्यात आले आहे. झरेगाव येथे प्रतिवर्षी जय हनुमान जयंतीला अखंड हरिनाम…

Read More

शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया

शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया मारुतीरायांच्या जीवनाकडे पाहिल्यास ते एक चिरंजीवी आहेत.वेगवेगळ्या युगामध्ये ते आपणास दर्शन देतानाही दिसत आहेत. आजच्या तरुण पिढींना शक्ती काय असते, बलोपासना काय असते हे समर्थ रामदासांनी गावोगावी तालीम निर्माण करून व प्रेरणा स्थान म्हणून मारुतीरायांची मंदिरे उभारलेली दिसतात. रामायणामध्ये मारुतीराय हे जेथे धर्म आहे, जेथे नितिमत्ता आहे त्या…

Read More

पंढरपूर अंधशाळेत महात्मा फुले जयंती साजरी

पंढरपूर अंधशाळेत महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०४/२०२५- पंढरपूर लायन्स क्लब संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यश बावधनकर,अथर्व जकाते हे होते.प्रथम मुलांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीताने केले.नंतर पाहुण्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रतिमेच्या पूजनानंतर कु.आरोही वाघमारे ने क्रांतीसूर्य…

Read More

भ.महावीर :भारतीय समाजसुधारणा चळवळीतील क्रांतीकारी महापुरुष

भ.महावीर :भारतीय समाजसुधारणा चळवळीतील क्रांतीकारी महापुरुष… प्रा.एन.डी.बिरनाळे भ.महावीरांचे जन्मकल्याणक जगभर साजरा होत आहे.हे जन्मकल्याणक केवळ भ.महावीरांचा नाही तर हा भारतीय मानवी मूल्यांचा उत्सव आहे. वर्धमानाची पालखी वाहण्यासाठी केवळ खांदे मजबूत असता कामा नये तर त्याबरोबरच त्यांचा विचार जगण्यासाठी मेंदू मजबूत हवा. काया वाचा मनं अहिंसक होणं ही गोष्ट एवढी सोपी नाही..त्यासाठी जिन बनाव लागतं… डावपेच,…

Read More

मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी

मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी… मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज- गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश फरकासे यांनी मालाड पूर्व येथे उभे केलेल्या एक्कावन फुटी गुढीचे पूजन मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव, मनसे मुंबई उपशहराध्यक्ष कुणाल माईणकर,विभाग अध्यक्ष भास्कर…

Read More

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येथील मुर्शदबाबा दर्गा येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत…

Read More

रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन होणार साजरा

रायरेश्वर ता.भोर जि.पुणे येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन ४ एप्रिल २०२५ रोजी होणार साजरा भोर ता.भोर जि.पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली हिंदवी स्वराज्याची रक्ताचा अभिषेक घालुन शपथ घेतली तो दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.दरवर्षी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावर्षी चैत्र शुद्ध सप्तमी ४ एप्रिल २०२५ रोजी…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी1 पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19-पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला,रंगी रंगला…

Read More

डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.18:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन…

Read More

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे;अन्याय सहन करू नका,स्वाभिमानासाठी उभे राहा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन नाशिकमधील आम्ही साऱ्याजणी कार्यक्रमात डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ मार्च २०२५: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आम्ही साऱ्याजणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे…

Read More
Back To Top