एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या, शवविच्छेदनात धक्कादायक खुलासा

[ad_1] उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील शिवतरगंज भागात एकाच कुटुंबियातील चौघांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  कुटुंब प्रमुख एका सरकारी शाळेत शिक्षक असून आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहायचे.अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांची आवाज ऐकून शेजारचे लोक त्यांच्या घराकडे धावत गेले असता हल्लेखोर फरार झाले.हल्लेखोरांनी घरच्या कोणत्याही सामानाला हात…

Read More

धक्कादायक! मुंबईत वडिलांनी केला मुलीवर वारंवार बलात्कार, मुलीने केला पर्दाफाश

[ad_1] मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. स्वतःच्या मुलीवर नराधम वडिल गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार करत होता.मुलीने वडिलांच्या या कृत्याचा व्हिडीओ बनवून पोलिसांना दिला नंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक केली आहे.पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की , तिला दोन मोठे भाऊ आहे आणि आई मनोरुग्ण आहे.  पीडित मुलगी वडिलांच्या…

Read More

महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींची मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी, जाळीवर पडल्याने बचावले

[ad_1] महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्यासह दोन आमदारांनी देखील उडी घेतली. सुदैवाने खाली सुरक्षा रक्षक जाळी असल्यामुळे ते जाळीवर पडले आणि त्यांचा जीव वाचला. नरहरी झिरवाळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.   झिरवाळ हे अजित पवार गटाचे आमदार असून धनगर समाजाला एसटीचा दर्जा…

Read More

भाजप नेत्याच्या घरावर बॉम्ब फेकले, नेते किरकोळ जखमी

[ad_1] पश्चिम बंगालचे भाजपचे नेते अर्जुन सिंह यांच्या घरावर अज्ञातांनी क्रूड बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला.या हल्ल्यात भाजपचे नेते अर्जुन सिंह किरकोळ जखमी झाले आहे.  या हल्ल्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, माझ्यावर हल्ला करणे हे सुनियोजित कट आहे. या मध्ये पोलिसांचा देखील सहभाग…

Read More

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

[ad_1] मध्य प्रदेश मधील रीवा जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. एवढेच नाही तर तिच्यावर नराधमांनी लैंगिक अत्याचार करून तिला तीन लाख रुपयाला देखील विकले.      या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला राजस्थान मधील एका व्यक्तीला विकण्यात आले. यादरम्यान या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी या पीडित अल्पवयीन मुलीला राजस्थामधून रेस्क्यू केले…

Read More

पंतप्रधान मोदी आज कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे शुक्रवारी कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये भाग घेणार आहे. ही परिषद  हरित परिवर्तन, भौगोलिक-आर्थिक विखंडन आणि विकासासाठी लवचिकता निर्माण करण्यासाठी वित्तपुरवठा ठेवण्याकरिता नीतिगत कार्यवाही सिद्धांतासारख्या विषयांवर केंद्रित होणार आहे. पंतप्रधान कार्यालय ने गुरुवारी ही माहिती दिली.     कौटिल्य आर्थिक परिषदेची ही तिसरी आवृत्ती आहे. जी सहा ऑक्टोंबरला समाप्त होणार आहे.या वेळी…

Read More

हरियाणानंतर महाराष्ट्रात काँग्रेस सक्रिय, राहुल गांधी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

[ad_1] हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असून आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याचवेळी राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी 4 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहे. याशिवाय इतर कार्यक्रमातही ते सहभागी…

Read More

नसरुल्लाच्या हत्येविरोधात मुंबईत निदर्शने, 30 जणांवर गुन्हा दाखल

[ad_1] इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरुल्लाला ठार केले. तसेच नसरुल्लाच्या हत्येविरोधात भारतात निदर्शने सुरू आहे. तसेच मुंबईतही आंदोलने झाली. मुंबई पोलिसांनी 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करणारा व्हिडिओही आढळला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला मारले गेल्यानंतर शहरातील गोवंडी परिसरात अनधिकृत…

Read More

कोण आहे 14 मंदिरातील साईंच्या मूर्ती हटवणारा अजय शर्मा ?

[ad_1] Who is Ajay Sharma वाराणसीच्या मंदिरांतून साईंच्या मूर्ती हटवणाऱ्या सनातन रक्षक दलाच्या अजय शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री दोन वाजता ते मंदिरातून साईंच्या मूर्ती काढण्यासाठी निघाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रस्त्याच्या मधोमध उचलले. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांना शांतता भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात…

Read More

माजी उपमुख्यमंत्री सरकारी बंगला रिकामा करणार

[ad_1] दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही सरकारी बंगला रिकामा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते पंजाब मधील आप राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांच्या सरकारी निवास्थानी राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अरविंद केजरीवालदेखील आप राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरामध्ये उद्या स्थायी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.     मनीष सिसोदिया आणि अरविंद…

Read More
Back To Top