वैष्णो देवी भवन मार्गावर दरड कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू
[ad_1] जम्मू काश्मीरची वैष्णो देवी मंदिराच्या रस्त्यावर दरड कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले आहे. हा अपघात वैष्णो देवी भवन रोड वर पंची हेलिपॅड जवळ झाला असून या…

