चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी : बापुसाहेब साठे
चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी: बापुसाहेब साठे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत नागपुरातून केंद्रात सर्वप्रथम डॉ. केसकर हे पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते. हा साधारणतः १९६० च्या आसपासचा कालखंड असावा. नंतर तब्बल २० वर्ष नागपुरातून कोणीही केंद्रात मंत्री म्हणून विराजमान झाले नव्हते. १९८० च्या जानेवारी महिन्यात जनता पक्षाची राजवट संपून पुन्हा एकदा…
