आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश-अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन

अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माढा तालुक्यातील अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आनंदबापू पाटील, संतोष मुटकुळे, यशवंत शिंदे,काकासाहेब पाटील, सरपंच दिपक ताकतोडे, संचालक…

Read More

महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन

महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन.. पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०२/२०२५ – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत हे आमच्या नेत्या डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या विषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत याने अपमान केला आहे.महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य उबाठा चे नेते कायम करत असतात. सुसंस्कृत आणि साहित्याबद्दल ज्ञान पाजळणाऱ्या संजय…

Read More

तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली -डॉ.सचिन मर्दा

तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली -डॉ.सचिन मर्दा सुप्रभात परिवाराच्यावतीने नामवंत वैद्यकीय तज्ञांचा सत्कार संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असून धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी सकाळी व्यायाम करणे व मित्र परिवाराच्या सोबत आपल्या भावभावना व्यक्त करत तणावमुक्त राहणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन कॅन्सर रोग तज्ञ डॉ.सचिन मर्दा यांनी केले….

Read More

पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित

पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित पंढरपूर ,दि.24:-पंचायत समिती पंढरपूर सन 2024-25 ची आमसभा गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे, असे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी कळविले आहे. सदरची आमसभा आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार समाधान आवताडे,आमदार…

Read More

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डॉ निलम गोऱ्हे यांचा जोरदार निषेध

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डॉ निलम गोऱ्हे यांचा जोरदार निषेध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-शिंदे गटाच्या नेत्या आ.डॉ निलम गोऱ्हे यांनी जे विधान केले त्यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने निलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेस तहसील कार्यालया समोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 22 हजार कोटी वितरीत

नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता 15 हजारांचा सन्मान निधी पीएम किसान सन्मान योजनेच्या 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 22 हजार कोटी वितरीत राज्यातील शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचे दुःखद निधन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचे दुःखद निधन माण / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०२/२०२५- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले.मागील काही दिवसांपासून पुण्यात त्यांच्यावर…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासना ची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे १८ लाकडी होड्या केल्या नष्ट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती…

Read More

पंढरपूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे – यशवंत डोंबाळी

पंढरपूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारावे – यशवंत डोंबाळी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- येत्या ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० वा जयंती दिन असल्याने पंंढरपूर तिर्थक्षेत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून भव्य स्मारक लवकरात लवकर व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे . यासाठी आमदार समाधान…

Read More

श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुप तर्फे छत्रपती शिव जन्मोत्सव 2025 संपन्न

श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुप तर्फे छत्रपती शिव जन्मोत्सव 2025 थाटामाटाने संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथे बुधवार दि.19/ 2 /2025 रोजी छत्रपती शिवजयंती सोहळा मोठ्या थाटामाटाने व शिवगर्जनेसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रेवडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीनाथ…

Read More
Back To Top