आमदार अभिजीत पाटील यांनी धनगर समाजाला दिला पाठिंबा

आमदार अभिजीत पाटील यांनी दिला धनगर समाजाला पाठिंबा जालना येथे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे सुरू असलेले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास आमदार अभिजीत पाटील पाठिंबा दिला माढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- जालना येथे धनगर समाजासाठी आमरण उपोषण करत असलेले दिपक बोऱ्हाडे यांची माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला पाठिंब्याचे…

Read More

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा प्रत्यक्ष सहभाग

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम … मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०१/१०/२०२५ – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, रीधोरे…

Read More

डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची पूरपरिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी

पालघर पोलीस दलास पुरामध्ये अडकलेल्या एकूण ६६ महिला व लहान मुले यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२६/०९/ २०२५ ते दिनांक २९/०९/२०२५ रोजी पर्यंत भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. त्याअनुषंगाने यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील…

Read More

जागतिक पर्यटन दिना निमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन पुणे,दि.30 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन मार्फत २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. यंदा २०२५ सालच्या दिनाचे घोषवाक्य Tourism and Sustainable…

Read More

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्य उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जलाबाबत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हजारो वर्षांची प्रथा परंपरा आणि श्रींच्या मूर्तीची संरक्षणाची गरज याचा समतोल साधत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राजोपचाराची परंपरा जपते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01: श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी…

Read More

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान; टाकळी–कासेगाव–अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर पडलेले खड्डे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी स्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या मार्गाचा अवजड वाहतुकीसाठी…

Read More

न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

पडत्या पावसातही कलावंताकडून रांगोळी सादर न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा कोल्हापूर (जिमाका) दि 30 : कोल्हापूर शहराची सर्वात श्रीमंत गल्ली म्हणून गुजरीची ओळख.या गल्लीत नगर प्रदक्षिणा मार्गावर आज न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात…

Read More

कोल्हापुरात पॉश कायदा क्षमता बांधणी कार्यक्रम-महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने

कोल्हापुरात पॉश कायदा क्षमता बांधणी कार्यक्रम-महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा उपक्रम कोल्हापूर दि.३० सप्टेंबर – नोकरदार महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी अस्तित्वात असलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा २०१३, ज्याला पॉश कायदा म्हणून ही ओळखले जाते, त्याची प्रभावी अंमलबजावणी…

Read More

प्लास्टिक कचरा उघडयावर टाकू नये – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन

प्लास्टिक कचरा उघडयावर टाकू नये – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29:- पंढरपूर शहरात सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जमिनीवर टाकलेले प्लास्टिक पावसाच्या पाण्यासोबत वाहून नेले जाते.सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी, नाले यामध्ये हे प्लास्टिक अडकून राहते त्यामुळे शहरात पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.पंढरपूर शहरातील नागरिकांनी कचरा, प्लास्टिक…

Read More

विचारांची लढाई लढू न शकणारी गोडसेची औलाद, राहुल गांधींना गोळी घालण्याची धमकी देत आहेत : चेतन नरोटे

विचारांची लढाई लढू न शकणारी गोडसेची औलाद,राहुल गांधींना गोळी घालण्याची धमकी देत आहेत : चेतन नरोटे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना दिलेल्या जिवे मारण्याच्या धमकीविरोधात सोलापूर शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ सप्टेंबर २०२५–भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी न्यूज 18 केरळ वाहिनीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राहुल गांधी यांच्या छातीवर गोळी झाडली जाईल…

Read More
Back To Top