कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे सॉफ्टबॉल संघाचे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उपविजेतेपद
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल संघाचे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उपविजेतेपद रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील सॉफ्टबॉल मुलांच्या संघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले असून महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली परंपरेत भर घातली आहे. Pandharpur sports News: पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज –रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, KBP…
