हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा पंढरपूर दि.25 – राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरी हिवताप योजनेच्या जिवशास्त्रज्ञ शुभांगी अधटराव यांनी केले आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन…

Read More

स्वेरी फार्मसीच्या प्रा.डी. जे. यादव यांना पीएच.डी.

स्वेरी फार्मसीच्या प्रा.डी.जे.यादव यांना पीएच.डी. प्राप्त पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०४/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्रा.दत्तात्रय जालिंदर यादव यांना नुकतीच अहमदाबाद गुजरात मधील निरमा विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली. सोल्यूब्लीटी अँड बायोअव्हेलॅब्लीटी इनहान्समेंट ऑफ पुअर्ली वॉटर सोल्युबल एपीआय फॉर कॉस्ट इफेक्टिव फॉर्म्युलेशन या विषयावर त्यांनी…

Read More

अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार – अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले

पंढरपूर अग्निशमन सेवा सप्ताह सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/04/2024- केंद्र शासन निर्देशानुसार १४ ते २० एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात सेवा दिवस व २३ एप्रिल हा सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.दि.१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदी एस एस फोर्ट स्टिकिन या जहाजावर स्फोट होऊन अग्निशमन चे कार्य करत असताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी व…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- आषाढी यात्रा कालावधीमध्ये व इतर यात्रा कालावधीमध्ये वाखरीमधून अनेक मानाच्या व इतर पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत असतात.अस्तित्वात असणारा रोड हा लहान असल्याने वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पालखी मार्गाचा रस्ता मोठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या…

Read More

श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी

श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे क्रांती युवा संघटनेच्यावतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी वीरपिता मुन्नागीर गोसावी,माजी नगरसेवक निलराज डोंबे, माऊली म्हेत्रे, राजेंद्रगिर गोसावी,अनंत कटप, माजी नगरसेवक सर्वश्री गणेश सिंगण, अंबादास धोत्रे,प्रीतम गोसावी,शंकर चौगुले, आबा झेंड यांच्यासह क्रांती…

Read More

भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत,खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी संपन्न होत असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पत्राशेड व दर्शनरांगेत…

Read More

दैनिक पंढरी भूषण संपादक तथा कामगार नेते शिवाजी शिंदे यांना पितृशोक

दैनिक पंढरी भूषणचे संपादक तथा कामगार नेते शिवाजी शिंदे यांना पितृशोक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.१८/०४/२०२४- गादेगाव ता.पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक मारुती (दादा) शिंदे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी आज गुरुवार दि.18 एप्रिल रोजी पहाटे 5:45 ला निधन झाले. त्यांच्यावर सकाळी 10.30 वाजता गादेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवस शनिवार दि….

Read More

मतदानाचे महत्व सांगण्यास प्रशासनाकडून स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम

पंढरपूरात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती दर्शन रांगेतील भाविकांना गुलाब पुष्प व माहिती पत्रके देऊन मतदान करण्याचे केले आवाहन स्वीप व भारत विकास परिषद स्वंयसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती पंढरपूर दि.16: – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यासाठी प्रशासनाकडून स्वीप मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या…

Read More

मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार -प्रणिती शिंदे

मी सोलापूरचे प्रश्न जाणते……. मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार …..प्रणिती शिंदेंचा घणाघात सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०४/२०२४ –सोलापुरच्या मागील दोन्ही भाजप खासदारांनी विकासकामे केली नाहीत. भाजप मुळे सोलापूर २५ वर्षे मागे गेले आहे तसेच सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार,अशी भूमिका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती…

Read More

क्रांतीसुर्य संघटनेच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी

क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. दाळे गल्ली येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त माळी समाज युवक संघटना ,क्रांतीसुर्य फाउंडेशन व सत्यशोधक प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले….

Read More
Back To Top