विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी

जनसामान्यांच्या आशीर्वादाने सोलापुरात पुन्हा येणार मोदीजींचा शिलेदार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05/05/2024 – सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर येथे भव्य यात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेला सहभागी होत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फिर एक बार मोदी सरकार, अब की बार ४०० पार अशा घोषणा देत…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उ.मा.का.,दि.05:-जिल्ह्यातील 42 – सोलापूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉग रुमला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देवून सुरक्षेची व उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक अधिकारी सचिन इथापे,तहसिलदार तथा अति.सहा निवडणूक अधिकारी सचिन लंगुटे, मदन जाधव,…

Read More

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर दौरा

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर दौरा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि 2 मे पासून महायुती च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर दौरा करीत आहेत.ना.रामदास आठवले पुणे बिबवेवाडी येथील हेलिपॅडवरून नृसिंहपुर येथे रवाना झाले. येथून जवळ असणाऱ्या श्रीपुर येथे माढा मतदार संघाचे महायुती चे…

Read More

सोलापूर लोकसभा मतदार संघातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक अधिकारी सचिन इथापे

मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०५/२०२४ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ अंतर्गत जिल्ह्यात ४२ सोलापूर लोकसभा मतदार संघातील २५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदान दि.०७ मे २०२४ रोजी होणार आहे. २५२-पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण पुरुष मतदार १८४६२४ स्त्री मतदार १७३१९१ व इतर मतदार २३…

Read More

महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने झेंडावंदन

१ मे महाराष्ट्र दिना निमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने झेंडावंदन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०/०५/२०२४- पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते व पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजणी म्हणून अँड.सुनील वाळूजकर यांनी काम पाहिले….

Read More

कर्मवीरायण मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र

कर्मवीरायण मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र कर्मवीरांच्या भूमिकेत किशोर कदम धनंजय भावलेकर दिग्दर्शित कर्मवीरायण १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीरायण शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता…

Read More

अंधशाळेत महाराष्ट्र दिन साजरा

अंधशाळेत महाराष्ट्र दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर,नगरपालिका शाळा क्रमांक तीन व उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंधशाळेचे विशेष शिक्षक महेश म्हेत्रे सर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन करण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रगीताने मानवंदना…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंढरपूर दि.01: – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास तहसिलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, नायब…

Read More

अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी

अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन येथे मोफत अन्नछत्र सुरू असून या अन्नछत्रात इच्छुकांना अन्नदान करण्यासाठी समितीच्यावतीने अन्नछत्र सहभाग योजनाही सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कै. व्यंकटराव विश्वनाथ जवादवार व कै.मुंभाबाई व्यंकटराव जवादवार यांच्या स्मरणार्थ गणपत व्यंकटराव जवादवार रा.नांदेड…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंदिर समिती च्यावतीने ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने ध्वजारोहण संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके…

Read More
Back To Top