नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे महिलांसाठी रोजगार, आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षणावर भर – डॉ. नीलम गोऱ्हे स्त्री आधार केंद्राच्या बैठकीत २०२६ साठी महिलांच्या संवाद कौशल्य,रोजगार, आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षणावर भर देण्याचा निर्णय –उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ डिसेंबर २०२५ : WomenEmpowerment Pune News महिलांना सामाजिक विषय हाताळताना…
