
महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय मंगळवेढा येथे आ समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न
महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ मे- संयुक्त महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिवसाच्या औचित्याने आयोजित मंगळवेढा तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशभरात सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहण्याची महाराष्ट्राची…