शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा

शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ सप्टेंबर २०२४- शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्यावतीने संग्राम मोर्चा मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने…

Read More

जेष्ठ नेते माजी सुशिलकुमार शिंदे वाढदिवसानिमित्त तसेच नवनिर्वाचीत खासदारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

जेष्ठ नेते माजी सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत खासदारांच्या सत्कार समारंभाचे अकलूज येथे आयोजन या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज -महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच महाराष्ट्रातील…

Read More

सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची निवड

सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची निवड सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,खासदार प्रणितीताई शिंदे व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची निवड करून काँग्रेस भवन…

Read More

तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन या आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचा सहभाग सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०९/२०२४- सरकारने तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

शिखर पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ सोलापूर येथील श्री गणेश पूजा

शिखर पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ सोलापूर येथील श्री गणेशाची पूजा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू, उच्चं शिक्षित, उद्योग, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे,विकासाची दृष्टी असणारं उमदं नेतृत्व शिखर पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ जुना वालचंद रोड सोलापूर येथील श्री गणेशाची पूजा करण्यात…

Read More

सोलापूर येथील जाई जुई फार्म हाऊस येथे श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या जाई जुई फार्म हाऊस येथे श्री.गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०९/२०२४- गणेशचतुर्थी च्या मंगलदिनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या टाकळी सोलापूर येथील जाई जुई फार्म हाऊस येथे श्री.गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करून प्रार्थना केली की, सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विमुक्त दिनी माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विमुक्त दिनी माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०८/२०२४ – ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन स्व. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे देशभरातील भटक्या- विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून व…

Read More

प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ती सुविधा पुरवून सहकार्य करावे :- प्रणिती शिंदे

पावसाचा जोर आणि उजनीचा विसर्ग वाढला, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे:- प्रणिती शिंदे सोमवार / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ ऑगस्ट २०२४ – लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट…

Read More

काँग्रेस,महाविकास आघाडी घटकपक्षांच्यावतीने राज्य व देशातील महिला अत्याचार घटनांचा निषेध

तेलंगणा मध्ये ज्याप्रमाणे बलात्कार प्रकरणातील आरोपींचे गोळ्या घालून एन्काऊंटर केले तसे किंवा तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली काँग्रेस, महाविकास आघाडी घटकपक्षाच्या वतीने बदलापूर आणि राज्य, देशातील महिला अत्याचार घटनेचा निषेध सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ ऑगस्ट २०२४ – उच्च…

Read More

महाविकास आघाडी घटक पक्षांच्यावतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद

महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४ – बदलापूर येथील लहान मुलींवर तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार सुरू आहेत याकडे महायुती सरकारचे लक्ष नाही. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार 24 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे…

Read More
Back To Top