प्रणिती शिंदे यांनी अंत्यविधीला हजेरी लावत नातेवाईकांचे सांत्वन केले आणि तातडीने आर्थिक मदत दिली
अपघातातील मयत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी तत्परता दाखवत प्रणिती शिंदे गेल्या धावून मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,2 एप्रिल 2024- ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ चिक्कलगी व शिरनांदगी या गावात जाऊन अंत्यविधीला हजेरी लावली, नातेवाईकांचे सांत्वन केले आणि तातडीने आर्थिक मदत दिली. ऊसतोड कामगार…
