श्रीगणेशा आरोग्याचा या उपक्रमाने आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
श्रीगणेशा आरोग्याचा : कोल्हापुरात 223 शिबिरांतून 10,203 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी श्रीगणेशा आरोग्याचा या उपक्रमाने आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर,दि.02 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात श्रीगणेशा आरोग्याचा या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत…
