भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य- जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी
वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य- जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०७/२०२५:-आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी संपन्न होणार आहे.आषाढी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात.या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी,आरोग्य,सुरक्षा,स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…
