
एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100%
एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100% पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कॉलेज, वाखरीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून संस्थेचा निकाल 100% लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परीक्षेत पंडिलवार रिशीत संदीप( 92.83) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर…