छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणि सुमारे 1 हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा नवी दिल्ली,दि.22/08/2025 : महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र ऑरिक मध्ये अलीकडेच झालेल्या भूखंड वाटप समितीच्या बैठकीत विविध कंपन्यांना औद्योगिक भूखंडांचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास…
