पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर
पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे.यामुळे पर्यटकांना आनंद मिळून पर्यटन केंदाला उत्पन्न मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले.पर्यटन संचलनालय, पुणे, असेन्सिव्ह एज्युकेअर लि.(राष्ट्रीय कौशल्य विकास यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र येथे मोफत…
