
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते कोल्हापूर /जिमाका: अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत लोकराज्य मासिकाचे…