सी.एम. कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्टवर पोलिसांचा धडक छापा; तब्बल ४० लाखांचा तंबाखूजन्य माल जप्त

सी.एम. कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्टवर पोलिसांचा धडक छापा; तब्बल ४० लाखांचा तंबाखूजन्य माल जप्त सांगोला भागात तंबाखू साठ्याचा पर्दाफाश; प्रशांत डगळे यांच्या पथकाची संयुक्त कारवाई सांगोला | १० डिसेंबर २०२५ – सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील मौजे चिंचोली येथील सी.एम.कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्ट येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठ्यावर कारवाई केली. या…

Read More

पंढरपूरमध्ये महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्याला ₹ 20 हजार लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले

पंढरपूरमध्ये महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्याला ₹ 20 हजार लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले एसीबीची धडक कारवाई : मंडल अधिकारी आणि एजंटवर गुन्हा दाखल 20 हजारांची लाच स्वीकृती सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 डिसेंबर 2025 :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी पंढरपूरमध्ये मोठी कारवाई करत महसूल विभागातील मंडल अधिकारी वर्ग–3 व खाजगी इसमाविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा नोंदवला…

Read More

पंढरपूरातून विनय सखाराम जावीर बेपत्ता – पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन

पंढरपूरातून विनय सखाराम जावीर बेपत्ता – पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – विनय सखाराम जावीर, वय ३८ वर्षे, राहणार गौतम विद्यालय शेजारी आंबेडकर नगर, पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर हे दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ११३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन…

Read More

सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त

सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ – दि. ११/१०/२०२५ रोजी सोमवार पेठ रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे रा.करकंब ता. पंढरपूर व विजय बाबुराव वंजारी रा.करकंब ता.पंढरपूर हे अवैधरीत्या जुगार अड्डा चालवत असताना तसेच विजय बाबुराव वंजारी रा. करकंब…

Read More

लोखंडी सळ्या स्कूलबस मध्ये घुसल्याने मदतनीसा सह 8 विद्यार्थी जखमी

पुणे- सोलापूर महामार्गावर स्कूलबसला भीषण अपघात लोखंडी सळ्या स्कूलबसमध्ये घुसल्याने मदतनीसासह 8 विद्यार्थी जखमी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08/10/2025 – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकी अचानक आडवी आल्यामुळे स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पाठीमागून लोखंडी सळ्या भरलेल्या पिकअप टेम्पोने स्कूलबसला धडक दिली. यात पिकअपमधील सळ्या बसच्या काचा फोडून आत शिरल्याने आठ विद्यार्थी व मदतनीस जखमी झाले. बुधवारी…

Read More

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ३८,९२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. दिनांक ०५/१०/२०२५ रोजीचे रात्रौ मनोर पोलीस…

Read More

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भापोसे यांची जुगार अड्ड्यावर कारवाई

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भा.पो.से.यांची जुगार अड्ड्यावर कारवाई १ लाख ५६ हजार २४७ रू.चा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – दि. ०६/१०/२०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक भा.पो.से. प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे चळे ता.पंढरपूर या गावात शिवाजी पवार ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे गाळ्यामध्ये एजंट शिवाजी नागनाथ पवार हा लोकांकडून पैसे लावून कल्याण…

Read More

पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थाचा करण्यात आला नाश

पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त २०४ किलो ७८ ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची करण्यात आला नाश पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –केंद्र शासन अधिसुचना दि. १६/०१/२०१५ कडील तरतुदी नुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परीक्षेत्र नवी मुंबई यांचे निर्देशानुसार पालघर जिल्हा पोलीस घटकाकडून केलेल्या कारवाईतील जप्त अंमली पदार्थ न्यायालयाचे आदेशानुसार…

Read More

सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करत २ कोटी ६० लाखाचा मुद्देमाल केला जप्त

सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांची जुगार अड्ड्‌यावर कारवाई २ कोटी ६० लाखाचा मुदद्देमाल जप्त पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०८/२०२५ – सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मौजे सोनंद ता.सांगोला जि. सोलापूर येथे हॉटेल मटन भाकरी च्या सिमेंट पत्राचे खोलीत सचिन साहेबराव काशिद रा.सोनंद ता.सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा.अथणी जि.बेळगाव हे विनापरवाना…

Read More

पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०८/२०२५- दि.१८/०८/२०२५ रोजी पहाटे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्री करण्यात येणार आहे.सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अलीनगर यांचे घरी आहे .या मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली…

Read More
Back To Top