शिवसेना कायम कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी : खासदार अरविंद सावंत
शिवसेना कायम कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी : खासदार अरविंद सावंत पुण्यातील कामगार कार्यशाळेत केले मार्गदर्शन,शिवसेना उपनेते डॉ.रघुनाथ कुचिक यांचे आयोजन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज : कामगार संघटनांनी राज्यातील ग्रामीण भागात विशेषत: शेतमजूर, उसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे.संघटनेत आपण कामगार नेते असलात तरी नियमित कामावर लक्ष ठेवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणे महत्वाचे आहे. प्रत्येक काम जबाबदारीने करा….
