
पन्हाळा -शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान
शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान पन्हाळा ज्ञानप्रवाह न्यूज – वारणा आणि पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीचा जलविभाजक असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेने पसरलेल्या रांगेच्या उंच डोंगर पर्नाल पर्वत म्हणजेच पन्हाळा. पन्हाळा हा पावनगड आणि पन्हाळा असा जोड किल्ला आहे.समोरच दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणारा जोतिबाचा डोंगर याच रांगेत आहे. ईशान्येला पसरलेलं वारणेचे विस्तीर्ण खोरे, पूर्व…