डॉ.नीलम गोऱ्हेंची ठाम भूमिका : आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे

फलटण डॉक्टर प्रकरण : डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या- न्यायासाठी आम्ही कुटुंबासोबत महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी हालचाल वेगवान — उपसभापतींचा न्यायासाठी थेट पाठपुरावा डॉ.नीलम गोऱ्हेंची ठाम भूमिका : आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने (Phaltan Doctor Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे.या प्रकरणी विधान…

Read More

65 एकर भक्तीसागर येथे भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भक्ती सागर येथील केली पाहणी 65 एकर भक्तीसागर येथे भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२५ – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून यात्रा…

Read More

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/ २०२५ :- राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर…

Read More

बिहार विधानसभा निवडणुक सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नितीश कुमारच पुन्हा बहुमताने बिहार चे मुख्यमंत्री होतील- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25-बिहार मध्ये एनडीए ला बहुमत मिळणार असून नितीश कुमार हे बहुमताने पुन्हा बिहार चे मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त…

Read More

राजभवनात भव्य प्राकृतिक कृषी संमेलन — डॉ.नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा

राजभवनात भव्य प्राकृतिक कृषी संमेलन — डॉ.नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला राजभवनात हरित संकल्प – डॉ. नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२४ ऑक्टोबर २०२५ : राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ हा राज्यस्तरीय भव्य कार्यक्रम…

Read More

ऑर्डर नाही तरी पार्सल आलं ? सावधान फसवणुकीचा नवा प्रकार

बनावट कुरिअरचा सापळा! एक ओटीपी आणि बँक खातं रिकामं- सावधान राहा बनावट कुरिअरचा सापळा ओळखा – तुमची सावधगिरीच तुमचं संरक्षण ऑर्डर नाही, तरी पार्सल आलं? सावधान – फसवणुकीचा नवा प्रकार ओटीपी म्हणजे तुमचं तिजोरीचं लॉक – कोणालाही देऊ नका चावी पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 ऑक्टोबर 2025 : सायबर गुन्हेगार आता नवे नवे प्रयोग करत आहेत. ताज्या प्रकारात…

Read More

भाविकांना सुलभ व जलद दर्शनासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

कार्तिक यात्रा : कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी भाविकांना सुलभ व जलद दर्शनासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25:- कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी असून यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें.असा आहे.यात्रा कालावधीत…

Read More

कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य- प्रांताधिकारी सचिन इथापे

कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून यात्रा कालावधीत 65 एकर (भक्ती सागर),चंद्रभागा नदी पात्र, दर्शन रांग,प्रदक्षिणा मार्ग व मंदीर परिसर येथे मोठ्या…

Read More

ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ,पैसा मेहनत वाचणार

महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल पंढरपूर पंचायत समितीत आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय बैठक डिजिटल पंढरपूरकडे वाटचाल – शासनसेवा एका क्लिकवर आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा केंद्रांचा सक्षमीकरण संकल्प ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार पंढरपूर, दि. 26 ऑक्टोबर 2025 : पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात महा ई-सेवा…

Read More

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई एकुण ३३,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त वाडा पोलीसांची कारवाई पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/१०/२०२५- पोलीस अधिक्षक यतिश देशमुख पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. दिनांक २३/१०/२०२५ रोजी रात्री वाडा पोलीस ठाणे पथक हे हद्दीमध्ये खंडेश्वरी…

Read More
Back To Top