शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल

शिवसेना युवासेना पदाधिकार्यांनी आयसीसीच्या प्रतिकृतीला फासले काळे शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल यांचा घणाघात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत पाक दरम्यान सामना खेळवला जात आहे मात्र यावर देशातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझे कुंकू माझा देश हे आंदोलन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गावागावातील…

Read More

सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १०८९ सभासद शेतकरी,वाहतूक ठेकेदार झाले कर्जमुक्त सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील आम्ही संचालक मंडळ फक्त कारखाना आणि सभासद,कामगार यांचं हिताचं पाहतो – आमदार अभिजीत पाटील व्यवहार टिकला तरच कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच पार्टी टिकेल – आमदार अभिजीत पाटील पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-…

Read More

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल विविध अडचणी आणि समस्या असूनही, संयुक्त कुटुंब व्यवस्थेत वाढून मूल स्वतःहून संस्कार मूल्ये शिकत असे पण आता तसे नाही.संयुक्त कुटुंबांच्या विघटनानंतर विभक्त कुटुंबांचे युग सुरू झाले जिथे पालकांना वाटते की आपण मुलांना अधिक सुविधा देऊन आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवू शकू. परंतु विभक्त…

Read More

राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान हक्कांसाठीचा लढा – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक

राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान, हक्कांसाठीचा लढा – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सन १९७५ ते १९९० या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने एकाधिकार शाही विरोधात घेतलेल्या भूमिकेतून बिहारमधील चळवळीने भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश..! असा देशभरात नारा लगावून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अर्थात काँग्रेसची सत्ता…

Read More

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे / जिमाका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा सीओईपी अभिमान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला….

Read More

पाक पुरस्कृत दहशतवाद सुरु असतानाच मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप

पंढरपुरात भारत-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी पाक पुरस्कृत दहशतवाद सुरु असतानाच मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप माझा देश माझं कुंकू या अभियानातून मोदी सरकारला कुंकू पाठविण्याचा निर्धार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५- भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना राज्यभरात आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय.काल…

Read More

मराठा सेवा संघाचे कार्य अनुकरणीय, समाजहिता साठी नेहमीच सोबत राहीन – खासदार प्रणिती शिंदे

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराचे वितरण सोहळा मराठा सेवा संघाचे कार्य अनुकरणीय, समाजहितासाठी नेहमीच सोबत राहीन- खासदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२५- पंढरपूर येथील मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते टी.पी.ओ.सेमिनार हॉल इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर पंढरपूर…

Read More

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम स्वच्छोत्सव ही थीम अभियान कालावधी दि.17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२५ – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. त्यास अनुसरुन स्वच्छता ही सेवा…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश – NDRF पथक दाखल

पुलावरून वाहून गेलेले रिक्षाचालक सतिश शिंदे अद्याप बेपत्ता खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश – NDRF पथक दाखल,शोधमोहीम सुरू सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२५ – सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे (वाहन क्र. एम एच – १३ सी टी ०६४१) हे…

Read More

रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडेंची अधिकृत नियुक्ती

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडे यांची अधिकृत नियुक्ती मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार असंघटित कामगार क्षेत्रातील टिटवाळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम बरडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी अधिकृत निवड करण्यात आली अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष…

Read More
Back To Top