११३ वर्षांच्या परंपरेला सलाम,पंढरपूर अर्बन बँकेला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५ चा मानाचा सन्मान
११३ वर्षांच्या परंपरेला सलाम! पंढरपूर अर्बन बँकेला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५ चा मानाचा सन्मान संस्कारित सहकाराची यशोगाथा — पंढरपूर अर्बन बँकेला राज्यस्तरीय गौरवाचा नवराष्ट्र मानकरी पुरस्कार दि.पंढरपूर अर्बन बँकला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५चा मानाचा सन्मान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरव संस्कारित सहकाराचा दीप पुन्हा उजळला पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार क्षेत्रात उल्लेखनीय…
