मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०७/२०२४ – मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकाचे पिकविमे 51 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते. त्यातील 47 हजार 80 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम…

Read More

मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून…

Read More

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी पंढरपूर,दि. 02: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून, पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड…

Read More

पंढरपूर आषाढी पायी वारीत सहभागी व्हावे यासाठी खासदार राहुल गांधी यांना दिले निमंत्रण

खासदार शरद पवार यांनी खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे घेतली भेट नवी दिल्ली,दि.०२/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे , माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते…

Read More

डॉक्टर्स डे चे निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांनी साधला डॉक्टरांशी संवाद

डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने आमदार समाधान आवताडे यांचा त्यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४ – आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या सामाजिक आणि प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत. १ जुलै डॉक्टर्स डे चे निमित्ताने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या समस्या व इतर समस्यांची जाणीव ठेवून आरोग्य…

Read More

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०१/०७/२०२४ : नुकतेच राज्य शासनाचेवतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण ही जाहीर केलेली योजना गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा गर्जना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे…

Read More

कासेगावच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज मध्ये मोफत सुविधा उपलब्ध

बी.सी.ए.प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात कासेगावच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज (ICMS आय.सी.एम.एस) मध्ये मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,३०/०६/२०२४- कासेगाव ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयामध्ये बी.सी.ए प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. सदर ऑनलाईन…

Read More

नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समाजसेवक नितीन काळे यांना पुणे येथील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळे हे अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे. प्रत्येकाच्या अडचणीला व मदतीला धावुन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून काळे यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. काळे यांचा जनसंपर्क देखील…

Read More

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1/7/2024 – आज दि.1/7/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संतपेठ गुजराती कॉलनी येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अमर कांबळे विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग के.बी.पी कॉलेज,पंढरपूर हे लाभले…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४- शहरामध्ये दि. १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येत असतात नगरपरिषदेने शहरातील विविध कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये लाखो भाविक चंद्रभागाचे स्नानासाठी येत असतात चंद्रभागेच्या स्नानानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे…

Read More
Back To Top