युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज चं माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आढीव ता.पंढरपुर येथे युवासेनेतील सहकारी पंढरपूर उपतालुका प्रमुख समाधान इंद्रजित गोरे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे वक्ते रणजित बागल यांनी भेट दिली. यावेळी बोलताना रणजित बागल…

Read More

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०६/२०२४- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.१२ जुन २०२४ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) म्हणून…

Read More

डॉ ऋचा पाटील रुपनर यांची आत्महत्या की खुन ? याची विशेष तपास अधिकारी नेमणूक करून चौकशी करण्यात यावी- संभाजी ब्रिगेड

डॉ ऋचा पाटील रुपनर यांची आत्महत्या की खुन ? याची विशेष तपास अधिकारी नेमणूक करून चौकशी करण्यात यावी- संभाजी ब्रिगेड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सांगोला येथे फॅबटेक कॅम्पस मध्ये डॉ.सुरज रुपनर आणि त्यांच्या परिवाराच्या त्रासाला कंटाळून डॉ. सुरज रुपनर यांच्या घरी त्यांचीच पत्नी डॉ. रुचा पाटील रुपनर हिला प्रॉपर्टी व पैशासाठी शारीरीक व मानसीक…

Read More

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करण्यात येणार नेमणूक पंढरपूर,दि.12: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी…

Read More

समस्या सोडविण्यासाठी आ.समाधान आवताडे मैदानात पंढरपूर शहरातील अडचणींबाबत नगरपालिकेला दिल्या सूचना

समस्या सोडविण्यासाठी आ.समाधान आवताडे मैदानात पंढरपूर शहरातील अडचणींबाबत नगरपालिकेला दिल्या सूचना कुंभार गल्ली शिंदे नाईक नगर भागातील गंभीर विषय सोडविण्यासाठी घेतले मनावर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४- पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवीत नाही.त्यामुळे याबाबतचा रोष केवळ लोकप्रतिनिधी म्हणून आ.समाधान आवताडे यांच्यावर येत आहे. या गोष्टीची गंभीर दखल…

Read More

पदपथावर वाढलेली झाडीझुडपे नगरपालिका काढणार का ? – सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार

पदपथावर वाढलेली झाडीझुडपे नगरपालिका काढणार का ? – सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४- पंढरपूर शहरात रस्त्याची कामे होऊन रस्ते चांगले झाले ही पंढरपूरकरांसाठी चांगली गोष्ट आहे.रस्त्याच्या दुतर्फा पदपथही निर्माण केले गेले.परंतु सध्या या पदपथावर अनेक ठिकाणी झाडीझुडपे वाढलेली आहेत. पादचार्यांना याचा त्रास होत आहे.तसेच बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईनवरती जाळ्या बसवलेल्या नाहीत.यामुळे प्लास्टिकच्या अनेक वस्तू…

Read More

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स श्रेणीचे मानांकन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे स्वेरीला डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स या श्रेणीचे मानांकन मिळाले आहे. आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) क्षेत्रात…

Read More

खासदार अनिल देसाई यांचा शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने सत्कार

शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्यावतीने सत्कार मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना भवन मुंबई येथे दि. १०/०६/२०२४ रोजी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजय झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने संभाजी शिंदे जिल्हाप्रमुख तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य यांच्या हस्ते…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी प्रशांत उराडे,अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर यांचा प्रामाणिकपणा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथील कर्मचार्यांचा प्रामाणिकपणा … प्रशांत उराडे,अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर या तिघांच्या प्रामाणिकपणाने सर्वजण भारावून गेले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठलाचे भक्त मनीष गुप्ता रा. दिल्ली यांची आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नित्य पूजा व रात्रीची पाद्यपूजा अशा पूजेचेवेळी दर्शन घेऊन गुप्ता कुटुंबीय आनंदून गेले होते. आज…

Read More

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी गुणवंतांचा सन्मान सोहळा

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी गुणवंतांचा सन्मान सोहळा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२४ – स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार,दि.१३ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रेयश…

Read More
Back To Top