सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व : प्रांताधिकारी सचिन इथापे

भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, संतुलित आहार याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते.त्यामुळे योगासनला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले. स्वयंसेवी संघटनेचा हा उपक्रम…

Read More

पंढरपूर शहरातील बंद अवस्थेतील नगरपालिकेचा दवाखाना सुरु होणार

पंढरपूर शहरातील बंद अवस्थेतील नगरपालिकेचा दवाखाना सुरु होणार ? मेहतर समाजाचा गृहप्रकल्प मार्गी लागणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले लेखी आदेश मनसे नेते बाळा नांदगावकर,दिलीपबापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीप…

Read More

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ समाधान आवताडे

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ आवताडे आ समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी होणार मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री.विठ्ठल-रखुमाई दर्शनसाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात. भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा…

Read More

मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव उत्पात यांचे दु:खद निधन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४- पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयाचे माजी शिक्षक,मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव भगवान उत्पात वैरागकर यांचे चिपळूण येथे वयाच्या 79 व्या वर्षी दु:खद निधन झाले. कै.वसंतराव उत्पात यांनी विविध दर्जेदार नाटकं सादर करुन पंढरपूरातील नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. कवि मोरोपंत व मराठी-संस्कृत व इंग्रजी साहित्यातील कवि, लेखक यांच्या संपदेवर कै. वसंत उत्पात यांची अनेक पुस्तके…

Read More

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : मुंबई येथील भाविक डॉ एम एस अल्वा यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण केली आहेत. यावेळी मंदिर समितीच्या वतीने डॉ एम एस अल्वा यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभा नवनिर्वाचित खासदार सौ. सुनेत्रा पवार यांचा कल्याण काळे यांनी केला सत्कार

जिल्ह्यातील पक्षवाढीच्या अडचणीबाबत केली चर्चा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ.सुनेत्रा अजित पवार यांचा सत्कार पुणे येथील जिजाई निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ.सुनेत्रा अजित पवार यांना जिल्ह्यातील…

Read More

जागतिक रक्तदाता दिना निमित्त चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गेली 198 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्रातील सुवर्ण पिढी चंदूकाका सराफ ही व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते.त्या अनुषंगाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर शाखेतील ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.हे रक्तदान शिबिर…

Read More

राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.१५/०६/२०२४- राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य…

Read More

माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा:- खासदार प्रणिती शिंदे

विठू माऊलीच्या रूपाने पंढरपुरातील माय बाप जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, केंद्राच्या पर्यटन सूचीमध्ये पंढरपूरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार :- खासदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०६/२०२४- पंढरपूर तालक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार…

Read More
Back To Top