अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेश बुराडे यांची निवड

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेश बुराडे यांची निवड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी पंढरपूर येथील जेष्ठ शिवसैनिक राजेश उर्फ काकासाहेब बुराडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या आदेशानुसार अखिल…

Read More

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13:- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील…

Read More

शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे

नाभिक समाजातील शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जेवढा आदर आणि श्रध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असली पाहिजे तेवढा आदर आणि श्रध्दा शिवबा काशिद आणि जिवाजी महाले यांच्या विषयी असली पाहिजे.भेदभाव करण्याचा कुणालाही अधिकार नाही कारण या महापुरुषांनी बलिदान दिले त्याग केला आहे. त्यामुळे नाभिक समाजातील…

Read More

समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाह ऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे- हेमंत कुलकर्णी

ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून अविवाहित मुले मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावेत परांडा /ज्ञानप्रवाह न्यूज – ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून होतकरू तरुण-तरुणीच्या अविवाहित मुले मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावेत. समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाह ऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर वधू वर सूचक मंडळाचे प्रमुख हेमंत कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय…

Read More

नरखेडचे माजी सरपंच प्रकाश काशिनाथ धोत्रे यांचे निधन

नरखेडचे माजी सरपंच प्रकाश काशिनाथ धोत्रे यांचे निधन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज:- मोहोळ तालुक्यातील नरखेड गावाचे माजी सरपंच प्रकाश काशीनाथ धोत्रे ( वय – 48 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.नरखेडचे ते सलग दहा वर्ष सरपंच होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले , दोन मुली असा परिवार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे ते कनिष्ठ…

Read More

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी समाधान श्रीपती कसबे,सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे,सतीश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे ,सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील…

Read More

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील डॉ.काणेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार केले. डॉ.वर्षा काणे यांनी हाँस्पिटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की गेल्या वर्षी या हाँस्पीटलचे उदघाटनापासून ते…

Read More

३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदान हक्क – प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक अधिकारी सचिन इथापे

पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना ३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क पंढरपूर,दि.06:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार दि.07 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. 42 सोलापूर…

Read More

शहरातील नागरिक व मतदारांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्यावरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे उद्या होणार पाणी पुरवठा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6-5-2024 – अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुक होत असल्याने शहरातील नागरिक व मतदार यांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्या वरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होईल. दि.8-5-2024 रोजी…

Read More

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील यांची नियुक्ती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : स्वाभिमानी मराठा महासंघाचा देशातील मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा, फक्त मराठा म्हणून एकत्र या हे ब्रीद वाक्य घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ चळवळ उभी करत असुन मराठा आरक्षण, शिवस्मारक, मराठा समाजातील…

Read More
Back To Top