अनिल सावंत यांना आमदार करायचे ते दोन्हीही तालुक्याच्या विकासाठीच-प्रा.लक्ष्मण ढोबळे
मार्ग निघाला ठीक नाहीतर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोबत घेऊन भावी आमदार अनिल सावंत यांच्या विजयासाठी आपल्याला पुढे जावं लागेल-प्रा.लक्ष्मण ढोबळे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात जरी अनिल सायंत हा चेहरा जरी नवखा असलातरी तरी सावंत साहेबांनी सामाजिक आणि समाजोपयोगी अनेक कार्यक्रम घेऊन पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या आणि तरुणाईचे आकर्षक बनलेले दिसत…
