मोबाईल हरवल्यास काय कराल ?(CEIR Portal एक महत्त्वाची सेवा)
सायबर पोलीस ठाणे पालघर – मोबाईल हरवल्यास काय कराल? (CEIR Portal एक महत्त्वाची सेवा) मोबाईल हरवला? चोरीला गेला? घाबरू नका… आता मिळू शकतो परत सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी नागरिकांसाठी CEIR PORTAL (Central Equipment Identity Register) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. चोरी/हरवलेला मोबाईल शोधणे, ब्लॉक करणे आणि पुन्हा ॲक्टिव्ह करणे आता अधिक सोपे झाले आहे….
