पुणे जिल्ह्याच्या विकासास केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी देत अनेक कामे पूर्ण केली- शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी देत अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली गणेशोत्सव,दहीहंडीवरील निर्बंध महायुती सरकाने उठविले – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ एप्रिल २०२४: शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली.यामध्ये त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ…
