फलटण न.प.शाळा क्रं.९ मध्ये ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत

ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत न.प.शाळा क्रं.९ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यभरात विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले.फलटण जि.सातारा मध्येही या दिवसाचे औचित्य साधून नगरपरिषद शाळा क्रमांक ९ च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत…

Read More

आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयां साठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथे दि 27 डिसेंबर रोजी श्री चक्रपाणी महानुभाव मठाचे संचालक महंत श्री मुकुंदराज बाबाजी यांच्याकडे अमरावती येथील परमार्ग सेवक तावडे परिवाराच्या वतीने मार्गशीर्ष मासाच्या पूर्वसंध्येला श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात श्रीपंचावतार उपहार विधी तसेच विडावसर व महाआरती…

Read More

मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक – शहर भाजपाध्यक्ष अनुप शहा

मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून बघितला गेला पाहिजे – शहर भाजपाध्यक्ष अनुप शहा फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील बारस्कर गल्ली येथे असलेल्या मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ यांचा उत्सव साजरा केला जातो. मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून बघितला…

Read More

अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण भाजपा शहराध्यक्ष अनुप शहांचा इशारा

अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांचा इशारा फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दि.22 ऑक्टोबर रोजी मोर्चा व उपोषण करणार असल्याचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी इशारा दिला आहे. दि.14 ऑक्टोबर रोजी अहिंसा मैदान फलटण येथे…

Read More

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र संपादक संघाकडून शासनाचे आभार

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र संपादक संघाकडून शासनाचे आभार फलटण / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी राज्य शासनाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज दि.10 ऑक्टोबर 2024 मंत्रिमंडळात मंजूर झाला.राज्यातील पत्रकार संघटनेतील प्रमुख अशा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ…

Read More

त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध – माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा

त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध – माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा फलटण शहर व माऊली फौंडेशनच्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रम फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०९/२०२४ : फलटण शहर व परिसरातील ज्या महिलांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला राखी बांधली आहे त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहणार असल्याचे…

Read More

डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी फलटण येथील चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या चरित्राची निवड

डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी फलटण येथील चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या चरित्राची निवड फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०८/२०२४- डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष ) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती…

Read More

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली होती.सदरची बाब स्थानिक रहिवाशांनी लक्षात आल्यानंतर गाईला वाचवण्याची प्रयत्न सुरू करण्यात आले. राहुल पवार,उमेश मोहिते,शशिकांत कदम, रवी तारे आदी प्रयत्न करत होते मात्र यश येत नव्हते.राहुल…

Read More
Back To Top