मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित मुंबई,दि.०२ : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा…

Read More

तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी

तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी नागपूर – नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मा. सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत, या ऐतिहासिक टप्प्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री म्हणाले…

Read More

काश्मिर हून महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल १८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली,२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि.२४ एप्रिल २०२५ : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2…

Read More

महाराष्ट्रात हलाल प्रमाण पत्रांवर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

हिंदु जनजागृती समिती,हलाल प्रमाणपत्रांवर बंदीची मागणी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रांवर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रां वर उत्तर प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणण्या बाबत केलेल्या मागणीवर महाराष्ट्राचे…

Read More

युवा महोत्सवाच्या माध्यमा तून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धांमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध विषयांचे प्रदर्शन ठरले आकर्षण परभणी,दि.७/१२/२०२४,जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज बी रघुनाथ सभागृह येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.महोत्सवास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा…

Read More

फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध – जॉन मार्क सेर शार्ले

फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक – जॉन मार्क सेर शार्ले फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध असल्याची माहिती मुंबई / Team DGIPR,दि.२१/१०/२०२४ : आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे…

Read More

महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचारी व नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबतची सुकाणू समितीची बैठक संपन्न राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना,युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत…

Read More

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार ,समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त मुंबई, दि.२३: नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे…

Read More
Back To Top