शेळवे ता.पंढरपुर येथे गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी संपन्न
शेळवे ता.पंढरपुर येथे गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी संपन्न शेळवे/संभाजी वाघुले /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन व ग्रामपंचायत शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर,चष्मे वाटप व औषध वाटप संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच सुनीता अनिल गाजरे व उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे यांचे हस्ते करण्यात…
