आमचा उमेदवार तयार असून मागील विधानसभेत पक्षाने उमेदवारी दिली त्यांने गद्दारी केली – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे
महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही सांगोला / ज्ञानप्रवाह न्यूज- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले असते तर २५ ते ३० हजाराचे लीड मिळाले असते. तालुक्यात शिवसेनाच विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. सांगोला…
