श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी (वारकर्यांसाठी अभिनव उपक्रम ) पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.४ जुलै २०२५ रोजी दुपारी…
