
बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा-हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस
ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि : ०४/०९/२०२५– गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवेल्स इंडिया लिमिटेड आणि न्यूट्रिका (बीएन होल्डिंग्स लिमिटेड) या दोन कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये भगवान श्रीगणेशाचे विडंबनात्मक आणि अपमानास्पद चित्रण करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.या प्रकारामुळे…