भोसे प्रादेशिक व ४० गावे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आ समाधान आवताडे यांनी घेतला आढावा
भोसे प्रादेशिक व ४० गावे पाणीपुरवठा योजनांसंदर्भात आ समाधान आवताडे यांनी घेतला आढावा पाणीपुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या सदर योजनांच्या योग्य कार्यवाहीसाठी आ आवताडे यांनी दिल्या सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण अशा चाळीस गाव व भोसे पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी मंगळवेढा शहरातील पंचायत समिती कार्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती…
