व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड. चैतन्य भंडारी
व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नविन युक्त्या वापरत आहेत. हल्ली सायबर गुन्हेगारांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून नागरीकांना फसवण्याची सुरुवात केलेली आहे. जसे की,एखादया व्यक्तीला व्हॉटस ॲपवर एका अज्ञात…
