वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश-मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी
वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश आठवड्यात कामाला सुरुवात मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग विभाग व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून महामार्ग अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक…
