कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 : – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूरात येतात.यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना मंदीर समिती तसेच प्रशासना कडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे,…
