शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता .. डॉ.नीलम गोऱ्हे
शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता .. डॉ.नीलम गोऱ्हे मुलींच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी डॉ.गोऱ्हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण,गृह विभाग,उच्च व तंत्र शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, नगरविकास, आदिवासी विभाग व आवश्यक इतर विभागाच्या तात्काळ बैठका घेणार मुंबई दि. 21 : बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवरती शाळेमध्ये तिथल्या स्वच्छता रक्षकाने अत्याचार केल्याची…
