संत विचारांचा कर्मयोग हा सांप्रदायिक संस्काराचा पाया- प्रशांत सरूडकर
संत विचारांचा कर्मयोग हा सांप्रदायिक संस्काराचा पाया- प्रशांत सरूडकर कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यान संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- संत विचारांचा कर्मयोग हा सांप्रदायिक संस्काराचा परिवर्तनशील पाया असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक तथा नामांकित व्याख्याते प्रशांत सरूडकर यांनी व्यक्त केले आहे.जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी जेष्ठ संचालक कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित…
