सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे

पूरानंतर नवजीवनाची दिवाळी — सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९ : माढा तालुक्यातील केवड,उंदरगाव आणि वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी कीट आणि भाऊबीज भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट ग्वाही दिली की,पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल….

Read More

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,नोडल अधिकारी गावात तळ ठोकून..मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग … नोडल अधिकारी गावात तळ ठोकून .. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वच्छता मोहिम गतीमान केली…

Read More

माय माऊलीनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गळ्यात पडून मानले आभार

माय माऊलीनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गळ्यात पडून मानले आभार माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ – गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यामध्ये सीना नदीकाठच्या गावांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्या संकटाच्या काळामध्ये आमदार अभिजीत पाटील हे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस पुरात अडकलेल्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. त्याच प्रयत्नातून…

Read More
Back To Top