आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,२६ जुन २०२४ – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनोद भोसले,महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे…

Read More

तिऱ्हेच्या शालेय शिक्षण समितीवर गोविंद सुरवसे यांची निवड

तिऱ्हेच्या शालेय शिक्षण समितीवर गोविंद सुरवसे यांची निवड सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीवर गोविंद नागनाथ सुरवसे यांची निवड झाली. या निमित्ताने तिऱ्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्ष गोविंद सुरवसे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे ग्रामपंचायतीच्यावतीने शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली….

Read More

सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने वाहन संवर्गातील फिटनेस विलंबअतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०६/२०२४- सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने दि.13/6/2024 रोजी वाहन संवर्गातील फिटनेस विलंबअतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाय योजना करण्याच्या दिल्या सूचना

खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२४- गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाश्यांच्या घरांमध्ये आणि दुकानांत पाणी शिरून नागरिकांचे अहोरात्र बेहाल होत आहेत. त्याची…

Read More

रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले – प्रणिती शिंदे

रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले – प्रणिती शिंदे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच्यावतीने २५ मूर्तीचे वाटप सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ मे २०२४ – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती…

Read More

बारावी निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश प्रथम

बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथम बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथमबारावी HSC निकाल लागला असून यामध्ये मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथील विद्यार्थी पुढील तीन विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १) सोनवणे…

Read More

विचित्र प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य माणूस या सर्व प्रक्रियेपासून दूर गेला आहे – तुषार गांधी

तुषार गांधींच्या हस्ते विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण संपन्न अब की बार चार सौ पार नव्हे तर संविधान होणार हद्दपार- तुषार गांधी सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०४/२०२४ – सर्वसामान्य माणूस पाच वर्षातून एकदा मतदान करतो आणि विसरून जातो. त्याच्या मताच्या बळावर राजकारणी कोट्यावधी रुपयाची माया जमवतात. विचित्र प्रकारचे राजकारण सध्या देशात सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य…

Read More

भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन

भगवान महावीरांच्या २६२३ व्या जन्मकल्याण सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन तुषार गांधींच्या उपस्थित होणार विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्या वतीने भगवान महावीर : जीवन व विचार शोध व बोध विशेषांकाचे प्रकाशन, ‘महावीर व महात्मा गांधी’ या विषयावर संगोष्ठी आणि ‘पुरस्कार वितरण’ अशा…

Read More
Back To Top