खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी तून ११ गरजू रुग्णांना अर्थसहाय्य मंजूर
खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ११ गरजू रुग्णांना उपचारासाठी एकूण २१,००,०००/- (एकवीस लाख) रुपये अर्थसहाय्य मंजूर सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या रुग्णांना, गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना, दुर्धर आणि महागड्या आजाराच्या रुग्णांना उपचाराकरीता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येतेे.त्यांना औषधोपचारा करीता लाखो रुपये खर्च…