
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवीच्या दर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे लावली हजेरी
खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदेंचा टमटम मधून प्रवास मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०६/ २०२४ – मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा भरली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवीच्या दर्शनासाठी प्रथमच खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे प्रथमच बुधवारी मंगळवेढा दौऱ्यावर आल्या…