गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा
गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४ – येथे गुलाल, बुक्क्याची उधळण व दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या व भाविक पंढरीचा निरोप घेतात. मात्र याच्या…